विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त |Vinayak Mete |Accident
2022-08-14 336
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मेटे यांचे निधन झाले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, पाहुयात.